शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडीसी विरोधातील लढ्यासाठी सज्ज व्हा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:21 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा भ्रष्ट कारभार जनते समोर आणून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला करा, या व इतर विविध मागण्यांच्या

वाडा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा भ्रष्ट कारभार जनते समोर आणून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला करा, या व इतर विविध मागण्यांच्या लढ्याचे रणशिंग कोकण विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी फुंकले असून या लढ्यासाठी तरु णांनी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी वाडा येथे केले.कोकण विकास मंचच्या वतीने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँके मधील भ्रष्टाचारा विरोधात ४ आॅगस्ट रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भातील बैठकीचे आयोजन तालुक्यातील गांध्रे येथील कुणबी समाजगृहाच्या सभागृहात करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्व सामान्य शेतकºयांची बॅँक आहे. मात्र, या बॅँकेत आता सर्वसामान्य शेतकºयांना स्थान राहिले नसून मूठभर राजकारण्यांनी बॅँकेला विळखा घातला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असून संचालकांच्या आप्तस्वकियांचेच हितसंबंध राखले जात आहेत. या बैठकीला कोकण विकास मंचचे अध्यक्ष नरेश आकरे, सचिव केदार चव्हाण, भगवान सांबरे, महेंद्र ठाकरे, डॉ. गिरीश चौधरी, अशोक गव्हाळे, शशिकांत पाटील, राजेश चौधरी, सुभाष ठाकरे आदी उपस्थित होते.