शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी प्रकरणात वसई-विरार पालिकेतील लाचखोर लिपिक निलंबित

By admin | Updated: April 29, 2017 01:19 IST

लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याने वसई विरार महापालिका आयुक्तांनी प्रभाग समिती जी मधील वरिष्ठ लिपिक अनिल

वसई : लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याने वसई विरार महापालिका आयुक्तांनी प्रभाग समिती जी मधील वरिष्ठ लिपिक अनिल बाबू जाधव याला निलंबित केले आहे. घरपट्टी लावण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी जाधव याच्यावर ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाने नुकताच गुन्हा दाखल केला होता. वसई पूर्वेच्या वालिव येथील इम्रान लाला या तक्र ारदाला आपल्या साई टॉवर (सर्वे न ४८ हिस्सा न. ९ ) या इमारतीला घरपट्टी लावायची होती. वर्षभरापासून तक्र ारदार प्रभाग समिती कार्यालयात चकरा मारत होते. प्रभाग समिती जी चा वरिष्ठ लिपिक अनिल जाधव यांनी त्यासाठी ९० हजार रु पयांची लाच मागितली होती. त्यामुळे लाला यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्र ार दाखल केली होती. जाधव याचे संभाषण रेकॉर्ड करून ७ एप्रिल रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जाधव हा लाच मागत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधात्मक खाच्याच्या पडताळणीत निष्पन्न झाले होते. त्यामुळे आयुक्तांनी जाधव याला निलंबित केले आहे.