शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सवरांनी केली पाहणी : बोईसर मैदानाचा फैसला आज

By admin | Updated: August 10, 2015 23:31 IST

ओएस ४६/२ या प्लॉटची विक्री प्रक्रिया थांबवून त्वरित तो प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवण्यात यावा, या मागणीकरिता मैदान बचाव संघर्ष समितीने विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक

बोईसर : ओएस ४६/२ या प्लॉटची विक्री प्रक्रिया थांबवून त्वरित तो प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवण्यात यावा, या मागणीकरिता मैदान बचाव संघर्ष समितीने विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व पुढाऱ्यांची मदत घेऊन शासनदरबारी प्रचंड वेगाने हालचाली सुरू केल्या. यामुळे शनिवारी उद्योगमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सोमवारी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वत: या मैदानावर येऊन त्याची पाहणी केली.पालकमंत्री चिंचणीच्या पी.एल. श्रॉफ कॉलेजमध्ये एका कार्यक्रमास आले असता पालघर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती व भाजपाचे नेते अशोक वडे यांनी मैदान बचाव संघर्ष समिती व अन्य पक्षीय नेत्यांबरोबर भेट घडवून चर्चा केली असता सवरा यांनी मी आपल्यासोबत असून जनभावनेच्या विरोधात निर्णय न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उद्याच चर्चा करून उद्या संध्याकाळपर्यंत आपणास ठोस निर्णय कळवितो, असे आश्वासन उपस्थित शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, पालघरचे खा. चिंतामण वनगा यांनीही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सदर प्लॉट मैदानाकरिता राखीव ठेवावा, अशी मागणी केली आहे.या शिष्टमंडळात कृषी सभापती अशोक वडे यांच्यासह मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे, राष्ट्रवादीचे बोईसर शहराध्यक्ष वैभव संखे, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष विवेक वडे, बविआघाडीचे तालुका संघटक प्रशांत संखे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सचिन लोखंडे आदी उपस्थित होते.