शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

यकृतावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी; तात्काळ उपचार केल्याने मृत्यूवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:55 IST

यकृतावाटे रक्त गेल्यामुळे त्यांचे रक्त पातळ झाले होते.

नालासोपारा : विरार येथील एका बाइकस्वाराच्या यकृतावर तात्काळ शस्त्रक्रिया झाल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.विरार येथे राहणाऱ्या वेदांत भट (२१) फार्मसीच्या दुसºया वर्षाला असून परीक्षा जवळ आल्याने नोट्स आणि अभ्यासक्रमाच्या झेरॉक्स काढण्यासाठी तो बाहेर पडला होता. दुचाकी ६० ते ७० वेगाने चालवत असताना अचानक त्याची बाइक एका खड्ड्यातून उसळली व तो दुभाजकावर जाऊन आदळला. त्याच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नाही. परंतु त्याच्या पोटाला मार बसला. स्थानिकांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचा रक्तदाब कमी झाल्याने तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला मीरारोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पोटाला गंभीर मार बसला होता व त्याची चाचणी करण्यासाठी सिटी स्कॅन करण्यात आले असता त्याच्या यकृताला गंभीर जखम झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यातून भरपूर रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे कोणतीही शल्यचिकित्सा करणे फार जोखमीचे होते.होणारा रक्तस्त्राव थांबविणे हे एक वैद्यकीय आव्हान असते. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी ३ दिवस यकृतावर मॉप्स ठेवले व तीन दिवस कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. या तीन दिवसात त्याचे पोट बंद केले नव्हते, तीन दिवसानंतर जेव्हा रक्तस्त्राव थांबला तेव्हा यकृतावर शस्त्रक्रिया सुरु केली. यावेळी त्याला १५ ते २० युनिट रक्त देण्यात आले. यामध्ये ब्लड सेल-प्लाझमा याचाही समावेश होता. यकृतावाटे रक्त गेल्यामुळे त्यांचे रक्त पातळ झाले होते. त्यामुळे अशा रुग्णावर दुसरी शस्त्रक्रिया ही वैद्यकीय क्षेत्रात फारच दुर्मिळ घटना मानली जाते.जखमींना तात्काळ मदतआजमितीला भारतामध्ये रस्ते दुर्घटनांमध्ये रोज दोन हजार बाइकस्वारांचा अपघात होत असून अनेकवेळा गंभीर दुखापत झाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होतो तर अनेकजण कायमचे जायबंदी होतात. वेदांतला मिळालेल्या तात्कळ मदतीमुळे त्यांचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश मिळाले आहे, अशी माहिती त्याच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार