शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

लोकमतच्या राहुल वाडेकर यांना समर्थनचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 05:45 IST

लोकमतचे येथील स्ट्रींगर राहुल वाडेकर यांना मानवी हक्क रक्षणार्थ केलेल्या पत्रकारितेबद्दल समर्थनचा २०१६ चा पुरस्कार प्रदान करण्यांत आला.

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : लोकमतचे येथील स्ट्रींगर राहुल वाडेकर यांना मानवी हक्क रक्षणार्थ केलेल्या पत्रकारितेबद्दल समर्थनचा २०१६ चा पुरस्कार प्रदान करण्यांत आला.हा पुरस्कार प्रमुख पाहुणे भरतकुमार राऊत यांच्या हस्ते व समर्थनचे अध्यक्ष विवेक पंडित तसे प्रमुख अतिथी डॉ़ अशोक येंडे(प्रमुख लॉ़ अ‍ॅकेडमी, मुंबई विद्यापिठ),डॉ़ सुंदर राजदिप (विभाग प्रमुख,संज्ञापन व पत्रकारिता, मुंबई विद्यापिठ), तुळशिदास भोईटे, शैलेष गायकवाड यांच्या उपस्थितीत देण्यांत आला़ महाराष्टÑातील ग्रामीण भागात परिश्रमपूर्वक वृत्तसंकलन करुन मानवी हक्कांच्या प्रश्नांना वाचा फोडणाºया पत्रकारांना पुरस्कार देण्याचे हे समर्थन या संस्थेच २१ वे वर्षे आहे़ आजपर्यत सुमारे १०९ पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे़ हे पुरस्कार मानवी हक्कांसाठी विषेश उल्लेखनीय काम करणाºया पत्रकारांना दिले जातातजिल्यांतील वाढते कुपोशण, आश्रमशाळांची दुरवस्था, अंगणवाडयांचे प्रश्न, जिल्हा परिषद शाळांचे प्रश्न, व शेतक-यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लिखाण केले आहे़ 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार