शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:33 IST

डहाणू तालुक्यातील वाणगाव पूर्वेकडील जंगल भागात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण -तरूणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

डहाणू : डहाणू तालुक्यातील वाणगाव पूर्वेकडील जंगल भागात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण -तरूणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हनुमान नगर येथील जितेश डावरे हा मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आपल्या मित्राची बाईक घेवून घरातून निघाला होता. जितेश हा विवाहित असून बोईसर गणेशनगर येथील आम्रपाली गवई या विवाहित मुलीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना जितेशसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती असल्याने आम्रपालीच्या घरचे हे जितेशच्या घरी काल रात्री समज देण्यासाठी गेले होते. मात्र, गुरु वारी सकाळी गावकऱ्यांना दोघांचे मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळले.

तारापुर औद्योगिक वसाहतीत एक कंपनीत जितेश डावरे हा सुमारे ६ वर्षांपासून काम करत होता. २० दिवसापूर्वी आम्रपाली गवई ही देखील त्याच कंपनीत कामाला लागली होती. ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघे विवाहित असून त्यांचे संबंध या तिच्या घरच्यांना माहिती झाले होते, अशी खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंगळवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या दोघांना त्यांचे नातेवाईक शोधत होते. मात्र, आज वाणगाव पूर्वेकडील जंगल परिसरात मोठ्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत जितेश आणि आम्रपालीचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी जितेश याने मित्राची आणलेली बाईक दुरवर एक स्टँडवर उभी केली होती. त्या बाईकवर मयत तिची चप्पल आढळून आली.