शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेच्या गोंधळाने विद्यार्थी परीक्षेला मुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 03:12 IST

पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून दाखविण्यात येणा-या दुजाभावाचा फटका केळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण घेणा-या पल्लव हटकर याला बसला असून त्याला परीक्षेस मुकावे लागले.

पालघर : पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून दाखविण्यात येणा-या दुजाभावाचा फटका केळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी चे शिक्षण घेणा-या पल्लव हटकर याला बसला असून त्याला परीक्षेस मुकावे लागले.विरार येथे परीक्षेला जाण्यासाठी दुपारची मुंबईकडे जाणारी अहमदाबाद पॅसेंजर पकडण्यासाठी पल्लव हा वेळेवर केळवे स्थानकावर आला होता. दरम्यान, गाडी आल्यावर तो पॅसेंजरमध्ये बसला मात्र नेहमीच उशिराने धावणारी ही गाडी पाठीमागून आलेल्या सयाजी नगरी एक्सप्रेस व पश्चिम एक्सप्रेस या गाडयांना पासिंग देण्यासाठी तब्बल १ तास ३० मिनिटे केळवे स्थानकावर स्लायडींगला थांबवून ठेवण्यात आली. याचा फटका पल्ल्वला बसला व परीक्षा केंद्रावर उशिराने पोचल्यामुळे त्याला परीक्षेस बसू दिले गेले नाही. पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या प्रवाशांना नेहमीच अशी दुजाभावाची वागणूक दिली जाते. तिचा फटका एका विद्यार्थ्याला नाहक सोसावा लागला. याला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे पल्लवने म्हटले असून त्याने केळवे रोड स्थानकात तशी तक्रारही दाखल केली आहे.>पश्चिम रेल्वेने विरार ते डहाणू पर्यंतचा भागाला उपनगरीय सेवेचा दर्जा दिला आहे. त्या माध्यमातून या भागातील रेल्वे प्रवाशांकडून विविध करापोटी आजपर्यंत कोट्यवधी रुपयाची वसूली केली आहे. अहमदाबाद पेसेंजर ही गाडी नेहमीच उशिराने धावत असून मागच्या महिन्याच्या तीस फेºयापैकी २२ वेळा ती १५ मिनिटे ते १ तासापेक्षा जास्त उशिराने आल्याचा आरोप डहाणू वैतरणा सेवाभावी संस्थेने केला आहे. या गाडीच्या विलंबाचा फटका येथील सर्वांनाच बसतो आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRailway Passengerरेल्वे प्रवासी