शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

विरार लोकलमध्ये प्रवाशाला मारहाण, प्रवाशाच्या डोळ्याला इजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 05:28 IST

विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या पुरुषांच्या डब्यात रविवारी रात्री चौथ्या सीटवर बसण्यावरून मिरारोड स्थानकात मारहाण झाली.

वसई : विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या पुरुषांच्या डब्यात रविवारी रात्री चौथ्या सीटवर बसण्यावरून मिरारोड स्थानकात मारहाण झाली. तिस-या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाला आत सरकण्यास सांगून चौथ्या सीटवर बसण्याचा प्रयत्न करणाºया पुरुषाला, महिला प्रवाशाच्या सहकाºयांनी बेदम मारहाण केली. रात्र झाली असल्याने या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केली नाही.चर्चगेटवरून रात्री १०.१८ वाजता सुटलेली विरार गाडी रात्री ११.२० ला मीरारोड येथे पोहोचली. तेव्हा अचानक प्रवाशांच्या दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. पुरुषांच्या डब्यात तिसºया सीटवर एक महिला बसली होती. एका पुरुषाने या महिलेला आत सरकण्यास सांगून चौथ्या सीटवर बसण्यासाठी जागा द्यावी, असे सांगितले. त्यामुळे तिच्यासोबत असलेल्या पुरुष प्रवाशांना राग आला. त्यात त्यांची बाचाबाची झाली. महिलांसाठी विशेष डब्बे व ट्रेन असताना पुरुषांच्या डब्ब्यामध्ये महिला का प्रवेश करतात, असा प्रश्न डब्यातील पुरुषांनी या महिलांना केला. या बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले. या मारहाणीत त्या प्रवाशाच्या डोळ््याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकारामुळे आजूबाजूचे प्रवासी गोंधळून गेले होते. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणी समजून घायला तयार नव्हते. त्या डब्यात उभ्या असलेल्या इतर महिलांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली. शेवटी इतर प्रवाशांच्या मध्यस्थीने प्रकरण आटोक्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार