शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महिला चोरट्यांची वसईत दहशत

By admin | Updated: April 9, 2017 00:54 IST

दोन-तीन महिला चोर रात्रीच्यावेळी चोऱ्या करीत असल्याच्या भीतीने विरार पूर्वेकडील रानेळे तलाव परिसरात दहशत माजली आहे. आठवडाभरात चार चोऱ्या झाल्याने

विरार : दोन-तीन महिला चोर रात्रीच्यावेळी चोऱ्या करीत असल्याच्या भीतीने विरार पूर्वेकडील रानेळे तलाव परिसरात दहशत माजली आहे. आठवडाभरात चार चोऱ्या झाल्याने आता नागरीक काठ्या, लाठ्या घेऊन पहारा देत असून त्यात महिलाही आघाडीवर आहेत.विरार रेल्वे स्टेशनपासून जवळच पूर्वेला रानेळे तलाव येथे मोठी वस्ती आहे. याठिकाणी दाटीवाटीेने झोपड्या आणि घरे बांधली गेली आहेत. त्यात वस्तीत गेल्या आठवड्यात चार चोऱ्या झाल्या. त्यामुळे लोक दहशतीखाली आहेत. तीन महिला तोंडावर रुमाल बांधून घरात घुसून लुटमार करीत असल्याची अफवा याठिकाणी पसरली आहे. चोरांना कुणी पाहिलेले नाही. चार चोऱ्या झाल्याने ही अफवा आता दहशत ठरली आहे.पोलीस दखल घेत नसल्याने स्थानिक लोक रात्री जागून स्वत: पहारा देत आहेत. हातात बॅटरी, लाठी, काठी, लोखंडी सळई घेऊन बायकासुद्धा पहारा देत रात्र जागत आहेत. पोलिसांनी आता याठिकाणी पोलीस मित्रांची गस्त वाढवली आहे. २९ मार्चच्या पहाटे येथून थोड्या अंतरावर असलेल्या कारगिल नगरात एका चोर महिलेला लोकांनी पकडून बांधून ठेऊन मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर महिला चोरांची टोळी फिरत असल्याची भिती लोकांमध्ये पसरली आहे. (वार्ताहर)