शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यामधील दगडखाणी, क्रशर सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:55 IST

तहसीलदारांचे आदेश धाब्यावर : मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

वाडा : तालुक्यातील पश्चिम घाट क्षेत्रात येणा-या भागात गौणखनिज उत्खननास प्रतिबंध करण्यात आल्याने येथील ११ दगडखदाणी व क्रशर मशिन बंद करण्याचे आदेश अलिकडेच वाडा तहसीलदारांनी दिले होते. मात्र या आदेशाला दगडखदाण मालकांनी झिडकारले असून खाणी सुरूच ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या दगडखदाणी मधून रॉयल्टी घेऊन उत्खनन सुरूच ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वाडा तालुक्यातील काही भाग हा पश्चिमघाट क्षेत्रात येत असल्याची अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार या क्षेत्रात गौणखिनज उत्खनन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वाड्यातील ११ खाणी या कायद्यात मोडत असल्याने त्या बंद करण्याचे आदेश वाडा तहसीलदारांनी अलिकडेच दिले आहेत. असे असतांनाही अनेक खाणी व क्रशर मशिन राजरोसपणे सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता दुस-या खाणीची रॉयल्टी घेऊन या खदाणी चालवत असल्याचे खाणीतील एका ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्याचा फायदा खदाण मालक घेत असून राजरोसपणे खाणी सुरू ठेवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अवैधपणे खाणी चालवत असणा-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.खाणी व क्रशर मशिन यांना शासनाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांना खाण मालकांनी धाब्यावर बसवले आहे. मनमानी करून त्यांनी खाणी सुरूच ठेवल्या आहेत. डोंगस्ते येथील श्री जी स्टोन क्रशर ही खाण खुलेआम सुरू आहे. खाण खुलेआम सुरू ठेवून तहसीलदारांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या खाण मालकावर फौजदारी गुन्हा दाखलकरावा.-रविंद्र मेणेग्रामस्थ, डोंगस्तेतथा अध्यक्ष स्वाभिमान संघटना.खाणी बंद केल्या असल्याच्या नोटीसा संबंधित मालकांना बजावले आहेत. आम्ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने आमच्या कडे वेळ नाही. नियमांचा भंग करणा-यांवर कठोर कारवाई करू.-फारूख आत्तार, नायब तहसीलदार,वाडा