शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गुराख्याचा मुलगा कॉमेंट्रिटर

By admin | Updated: November 14, 2016 03:44 IST

विक्रमगड : वांगणपाडा येथील लाडक्या ४ थी पास असून तो क्रिकेटच्या सामन्याचे उत्तम समालोचन करतो. रेडिओवरील कॉमेंट्री ऐकून तो हिंदी व समालोचन शिकला.

विक्रमगड : वांगणपाडा येथील लाडक्या ४ थी पास असून तो क्रिकेटच्या सामन्याचे उत्तम समालोचन करतो. रेडिओवरील कॉमेंट्री ऐकून तो हिंदी व समालोचन शिकला. परिस्थिती बिकट असल्यामुळे तो गुराख्याचे काम करतो. असे असूनही त्याचे हिंदीवरील प्रभुत्व आणि क्रिकेटची जाण, ज्ञान जबरदस्त आहे. सध्या विक्रमगड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी क्रिकेटच्या टुर्नामेन्ट चालू असून त्यास खास बोलाविले जाते. त्याने सांगितले की, घरात कमावते फक्त माझे वडील असल्याने मी स्वत: गुरे चारतो. घर चालविण्यासाठी मदत करीत असतो. गुरे चारताना विरंगुळा म्हणून कानाला रेडिओ लावून कॉमेंट्री ऐकण्याचा छंद मला जडला. त्यामुळे मी आज उत्तम प्रकारे हिंदीमध्ये क्रिकेट समालोचन करण्याची कला अवगत केली आहे़ व मला यामुळे अनेक विभागात मोठ्या शहरातील क्रिके्रट सामान्यामध्ये मोबदला देऊन समलोचना करीता आवर्जून बोलाविले जाते ़ त्यातून मला आर्थिक मदतही होते़ परंतु आता माझे स्वप्न आहे ते टी़ व्ही चॅनलवर समालोचन करण्याचे. लाडक्या भोये हा एक उत्तम हिंदी क्रिकेट समालोचक असून त्याला टी. व्ही चॅनल्स, रेडीओ आदींवर कॉमेंट्री करण्याची संधी द्या असे मत विक्रमगड स्पोर्टस क्लबचे जेष्ठ क्रिकेटर नितीन तामोरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे. (वार्ताहर)