शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

घरात झोपणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण, भूकंपाच्या धक्क्याने वृद्धेचे घर कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 23:25 IST

रात्र काढावी लागते थंडीवाऱ्यात। भूकंपाच्या धक्क्याने वृद्धेचे घर कोसळले

कासा : डहाणू-तलासरी तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरात झोपणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण ठरत आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तालुक्यातील शिसने पांढरतारा (पाटीलपाडा) येथील धानी ननहीं बोदले (७६) या महिलेचे घर कोसळले. सुदैवाने ही महिला बचावली असून किरकोळ जखमी झाली आहे.

परिसरातील नागरिकांची घरे ही विटा-मातीपासून तर काहींची घरे लाकूड-कारवीच्या कुडापासून बनवली आहेत. मात्र गेल्या दीड-दोन वर्षापासून भूकंपाचे धक्के सातत्याने बसत असल्याने सर्वांच्या मनात भीती दाटलेली आहे. सध्या थंडीचा काहूर सुरू असताना रात्री घराबाहेर झोपणेही कठीण आहे. तरीही येथील नागरिकांना जीव मुठीत धरून घराबाहेर लहान मुलाबाळांसह सोबत झोपावे लागत आहे. यात जनावर, विंचू यांचीही भीती मनात असते. दुसरीकडे शासन दरबारी या नैसर्गिक आपत्तीची दखल घेतली जात नसल्याने नागरिक चिंतेत आहेत.‘सतत सुरू असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांच्या भीतीमुळे अनेक नागरिक स्थलांतर करू लागले आहेत. आमच्या घराच्या भिंतींना मोठे तडे गेले आहेत. भूकंपाचा मोठा धक्का बसला तर घरांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.- तान्हा भरभरे, स्थानिक नागरिक

टॅग्स :vasai-acवसईEarthquakeभूकंप