शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

गोविंद पानसरे हत्येप्रकरणी पालघरमध्येही एसआयटी स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 06:31 IST

मॉर्निंग वॉकला जाताना गोळ्या झाडून हत्या करून फरार झालेल्या दोन आरोपींना शोधण्यासाठी पालघर जिल्ह्यातही शनिवारी एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस हवालदार यांच्या एसआयटी पथकाची शनिवारी स्थापना करण्यात आली आहे.

नालासोपारा : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कॉम्रेड गोविंद पानसरे यांची १६ फेब्रुवारी, २०१५ साली मॉर्निंग वॉकला जाताना गोळ्या झाडून हत्या करून फरार झालेल्या दोन आरोपींना शोधण्यासाठी पालघर जिल्ह्यातही शनिवारी एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस हवालदार यांच्या एसआयटी पथकाची शनिवारी स्थापना करण्यात आली आहे.पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, पोलीस हवालदार मंगेश चव्हाण, अमोल कोरे, शरद पाटील हे या पथकात आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी बॅनर, पोस्टर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत लावण्यात येतील, तसेच रेल्वे स्टेशन परिसर, रेल्वेतही पोस्टर लावणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले. या आरोपींबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास, त्यांनी पालघर स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे तपास पथकाचे प्रमुख आणि सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.