शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब! कारवाई नको प्रमोशन द्या- हाळपे

By admin | Updated: August 31, 2016 02:50 IST

न्यूकलेट बजेटच्या बोगस योजना राबवून संगनमताने भ्रष्टाचार करणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांची प्रमोशनसाठी धावपळ सुरु आहे.

रविंद्र साळवे, मोखाडान्यूकलेट बजेटच्या बोगस योजना राबवून संगनमताने भ्रष्टाचार करणारे सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांची प्रमोशनसाठी धावपळ सुरु आहे. पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याकडे प्रकल्प अधिकारी या पदाच्या प्रमोशनसाठी हाळपे यांच्याकडून फाईल प्रस्तवित करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे आता सवरा हे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर प्रकल्प कार्यालयाच्या कामकाजात पारदर्शकक्षता आणण्यासाठी कारवाई करणार का? पाठीशी घालून प्रमोशनसाठी शिफारस करणार अशी स्थिती निर्मिण झाली आहे.भ्रष्टाचारमुळे वाभाडे उडाले असतांना देखील मी जव्हार येथे प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू होणार असल्याचे ठामपणे हाळपे सांगत आहेत. सन २००६-७ ते २०१४-१५ च्या दरम्यान आदिवासी समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष नवसू सोमा दिघा आणि हाळपे पाटील यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण लोकमत चव्हाट्यावर आणून पाठपुरावा केल्याने त्याबाबत कारवाई सुरु झाली आदिवासी प्रबोधन संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले मात्र अजून हाळपे पाटील यांच्या विरोधात दोषारोप सादर केलेले नाही. (वार्ताहर)