शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

शिपाईभरती चौकशी संयुक्त समितीकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:54 IST

जिल्हा परिषदेतील अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतीळ शिपाई भरती व समायोजन प्रक्रि येत अनियमतिता असल्याची कबुली

पालघर : जिल्हा परिषदेतील अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतीळ शिपाई भरती व समायोजन प्रक्रि येत अनियमतिता असल्याची कबुली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत दिली असून अधिक चौकशीसाठी विशेष तपास पथक व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांची संयुक्त समिती नेमण्यात आल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.पालघर जिल्हा परिषदेत शिपाईची पदे रिक्त असल्यामुळे ती भरण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून या योजनेतील शिपाई सामावून घेण्याची तयारी दाखविली होती. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेसमोर ८० शिपाई समायोजनाचा प्रस्ताव ठेवला गेला मात्र हि प्रक्रि या बेकायदेशीर व अनधिकृत असल्याचे लक्षात येताच सर्व पक्षीय पदाधिकारी-सदस्यांनी चौकशी करण्यासाठी शासनाला पत्र दिले. त्यानुषंगाने उपसचिवांनी याची सखोल चौकशी करून तिचा अहवाल सचिवांकडे सादर केल्यानंतर यात दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषदेस दिले होते. त्यानुषंगाने कनिष्ठ प्रशासन अधिकारी व वरिष्ठ सहायक अशा दोन अधिकार्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत.त्यानंतर कोकण आयुक्तांनीही या दोन अधिकाºयांची चौकशी केली असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.