शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चांदीपमध्ये बाहुला बाहुलीचा विवाह सोहळा थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:38 IST

मकरसंक्रांतीत पतंगोत्सव, हळदी कुंकू या प्रकारचे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्र म केले जातात. पण वसई पूर्व भागातील चांदीप या गावात गेल्या पाच वर्षांपासून

सुनिल घरतपारोळ : मकरसंक्रांतीत पतंगोत्सव, हळदी कुंकू या प्रकारचे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्र म केले जातात. पण वसई पूर्व भागातील चांदीप या गावात गेल्या पाच वर्षांपासून मकरसंक्र ातीच्या दुसºया दिवशी बाहुला बाहुलीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात गावकरी साजरा करतात. या सोहळयात सर्व गाव एकत्र येत असते.संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे कर या दिवशी संध्याकाळी हा अनोखा विवाह सोहाळा प्राथमिक शाळेच्या आवारात साजरा होतो. प्रथम याच गावातील डोंगरपाडा येथून डी जे च्या तालावर वाजत गाजत बाहुला रुपी नवरा गावात मोठ्या थाटामाटात आणला जातो. गावातील महिला वर्ग बाहुली रु पातील नवरीला सजवून बाशिंग बांधून लग्न मंडपात आणतात. देवा ब्राम्हणांच्या साक्षी ने मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा होतो. तो झाल्यावर वाहुला बाहुली ची वरात वाजतगाजत काढली जाते ती डोंगरपाडा येथे गेल्यावर या सोहळयाची सांगता होते.हा लग्न सोहाळा गावातील सर्व महिला एकत्र येऊन साजरा करतात. त्यात खूप धम्माल करतात. या सोहळयामुळे आमच्यात एकी निर्माण होत असून त्यात सर्व जातीधर्माचे नागरीक सहभागी होत होत असतात. त्याच्या वेगळेपणामुळे तो आता गावाचे भूषण ठरला आहे. .- जयश्री किणी,नगरसेविका चांदीप