शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यातील सिग्नलची बाईकर्सकडून ऐशीतैशी

By admin | Updated: May 7, 2017 01:23 IST

वसई तालुक्यातील सिग्नलचे नियम न पाळता दुचाकीस्वारांकडून सिग्नल दररोज तोडले जात आहेत. त्यात पोलीसांचाही

लोकमत न्यूज नेटवर्कवसई तालुक्यातील सिग्नलचे नियम न पाळता दुचाकीस्वारांकडून सिग्नल दररोज तोडले जात आहेत. त्यात पोलीसांचाही पुढाकार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.या सिग्नलमुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास आणि बेदरकरापणे वाहन चालविणाऱ्यांंवर अंकुश ठेवणस मदत होईल. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही आटोक्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. गेल्या वर्षी वसई अंबाडी नाका, शंभर फुटी रोड, पार्वती क्रॉस या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यरत झाली होती. या यंत्रणेमुळे वाहतूक पोलीसांवरील ताण कमी होईल, तसेच धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्यांवरही अंकुश बसण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे पादचारी सुखावले होते. मात्र, त्यांचा हा आनंद क्षणिकच ठरला आहे. सिग्नल लागल्यानंतर तो खुला होणची वाट न पाहता, उजव्या बाजुने (राँग साईडने ) आपली वाहने जोरात हाकण्याचा प्रकार दुचाकीस्वारांकडून केला जात आहे. यात दुचाकीस्वारांप्रमाणे पोलीसही आघाडीवर आहेत. अनेक पोलीस राँग साईडने जाताना आपली ओळख पटु ने यासाठी हेल्मेटचा वपर करीत आहेत. तर काही पोलीस हेल्मेटचा वापरही न करता राँग साईडने जाऊन वाहतुकीचा नियम आणि सिग्नल पायदळी तुडवताना दिसून येत आहेत. आठ सिग्नल झाले सुरू१ मे पासून वसई तालुक्यातील रेंजनाका गोखिवरे, चंदननाका आचोळे, टाकीनाका तुळींज, पाटणकर पार्क नालासोपारा पश्चिम जकातनाका विरार पश्चिम ओल्ड विवा कॉलेज, नारंगी जंक्शन आणि आर.जे.जंक्शन फुलपाडा या आठ ठिकाणी सिग्नल सुरु करण्यात आले.