शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 20:55 IST

Mira Road : भाईंदरच्या जुन्या पेट्रोल पंप बाहेर शिवसेनेच्यावतीने केंद्रातील भाजपा सरकारचा घोषणा देत निषेध केला .

मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेने पेट्रोल , डिझेल व गॅसची दरवाढ सतत करून नागरिकांची लूट व महागाईचा आगडोंब निर्माण करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करत निदर्शने केली. 

भाईंदरच्या जुन्या पेट्रोल पंप बाहेर शिवसेनेच्यावतीने केंद्रातील भाजपा सरकारचा घोषणा देत निषेध केला . जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक स्नेहल सावंत , उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक राजू भोईर, सह पदाधिकारी सुप्रिया घोसाळकर, वादळी परळकर, श्रेया साळवी, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम,  विकास पाटील, जयराम मेसे, पप्पू भिसे, सलमान हाश्मी, सॅबी फर्नांडिस आदी आंदोलनास उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती एकीकडे गेल्या अनेक वर्षां पासून कमी झालेल्या असताना केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे भाजप सरकार मात्र पेट्रोल , डिझेल चे दर सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढवत जनतेला लुटत आहे. जनतेची लूट आणि दुसरीकडे दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे, अशी टीका गटनेत्या नीलम ढवण यांनी केली आहे. 

कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य आर्थिक संकटात असताना सुद्धा भाजपा सरकार मात्र सतत पेट्रोल-डिझेल दर वाढ करून नागरिकांची पिळवणूक करत असल्याचे  शहर संघटक वेदाली परळकर म्हणाल्या.

टॅग्स :mira roadमीरा रोडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा