शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांना शरद पवारांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:34 IST

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन डहाणू येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी शिक्षक सहकार संघटना

तलासरी : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन डहाणू येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी शिक्षक सहकार संघटना व जुनी पेन्शन हक्क संघटन यांना दिले.यावेळी त्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेतील नियूक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मृत कर्मचाºयांच्या कुटुंबीयांना तात्काळ कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावीे, राज्यात मागासवर्गीय कक्षाप्रमाणे खुला प्रवर्ग कक्ष स्थापन करावा, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, १२ वर्ष सेवाकाल पूर्ण झाल्यानंतर दिल्या जाणाºया वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, राज्य कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करवा, प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या शिक्षकांच्या होणाºया वसुलीला स्थगीती देणे या मागण्यांचा समावेश होता. यावेळी शिक्षक सहकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य समन्वयक संभाजी पोळ, दत्ता मदने, जिल्हाध्यक्ष नितीन तिडोळे, शाहू भारती, सुदर्शन वांगदरे, पांडुरंग ढाकरे, प्रशांत शेळके, विष्णू भोसले, मुकेश बारगळ, गणेश लांडगे, सुनील तुमराम उपस्थित होते.