शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार

By admin | Updated: February 4, 2017 02:48 IST

जन्मदात्या पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक केल्याचा प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बापाला अटक केली आहे.

विरार : जन्मदात्या पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक केल्याचा प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बापाला अटक केली आहे.पीडित मुलगी ही सध्या अकरावीत शिकत असून ती सातवीत असल्यापासून वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी मुलीने आपल्या आईला सांगितले. तेव्हा आईने पित्याला खडसावले होते. काही दिवसानंतर पित्याने पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली.मुलगी नकार द्यायची तेव्हा वडील मुलीला ‘मी तुझा खून करील आणि स्वतही आत्महत्या करेन’, अशी धमकी द्यायचा. जीवाच्या धाकाने मुलगी सगळे सहन करत होती. आणि बापाने अत्याचार सुरूच ठेवला होती. शेवटी मुलीने पित्याच्या अत्याचाराला कंटाळून मैत्रिणीची मदत घेतली. दोघींनी एका नगरसेविकेच्या सहाय्याने तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि बापाच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी पित्याच्या विरोधात लहान बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. (वार्ताहर)