शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षकांचे पालघरमध्ये धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:20 IST

वेतनात दुरूस्तीचा प्रस्ताव; खाजगी अनुदानित शाळा कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते संकटात

पालघर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अनुदानित माध्यमिक शाळातील, मुख्यध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तरतुदी संबंधी दुरु स्ती करण्याचे प्रस्तावित केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी पालघर येथे शिक्षणाधिकाºयांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन केले.माध्यमिक शाळातील कर्मचाºयांचे सुरक्षा कवच असलेल्या १९८१ च्या नियमावलीत शासनाने बदल करण्याचा घाट घातला आहे. या नियमावलीतील नियम ७(१)(२) मध्ये दुरुस्ती केल्याने फक्त माध्यमिक कर्मचाºयांना या पुढे वेतन व महागाई भत्त्यासाठी शासनाच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागणार आहे. इतर राज्य कर्मचाºयांना केंद्राप्रमाणेच वेतन भत्ते मिळणार आहेत. दुरुस्तीस प्रखर विरोध करण्यासाठी शिक्षकांना आता रस्त्यावर उतरावे लागेल, असे संघटनेचे अध्यक्ष पी.टी.पाटील यांनी यावेळी सांगितले. संघटनेचे कार्यवाह गणेश प्रधान, पतपेढी अध्यक्ष संतोष पावडे, कार्यवाह के.डी.पाटील, शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष प्रकाश वर्तक, कार्यवाह वाल्मिक प्रधान, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे, सुचिता पाटील, प्रणाली ठाकूर, रवींद्र ठाकूर आदी शिक्षक नेते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.जिल्हा माध्यमिक संघाचे प्रयत्नशासनाच्या या अन्यायकारक धोरणाचा व संभाव्य घटना दुरु स्ती विधेयकास विरोध करण्यासाठी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक संघाने कंबर कसली आहे. या प्रस्तावित तरतुदींना विरोध करण्यासाठीच शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर भर पावसात हे आंदोलन सुरू होते. या दुरूस्तीस प्रखर विरोध करण्यासाठी शिक्षकांना आता रस्त्यावरही उतरावे लागेल, असे संघटना अध्यक्ष पाटील म्हणाले.

टॅग्स :agitationआंदोलन