शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चौक जिल्हा परिषद शाळा डिजिटल

By admin | Updated: March 15, 2017 01:56 IST

महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे वारे वाहत असतांना जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील चौक जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल वर्गांचे नुकतेच उदघाटन करण्यात आले

जव्हार : महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे वारे वाहत असतांना जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील चौक जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल वर्गांचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. या वर्गामध्ये आकर्षक चित्रांचे रेखाटन करण्यात आले असून सुसज्ज असे संगणक व टॅब, अभ्यासक्रमासहीत प्रोजेक्टर, प्रिंटर, अशा साधनसमुग्रीची आकर्षक रचना असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढीस लागण्यास मदत होईल, असे येथील शिक्षकांनी सांगितले.२१ व्या तंत्रज्ञानाच्या युगात आदिवासी मुलांना गगनभरारी घेण्यास यामुळे उत्तेजन मिळेल. असे चौक ग्रामपंचायतीचे सरपंच शिला मोतीराम काटेला यांनी सांगितले. की आजपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी आमच्या मुलांचा संबंध येत नव्हता. यांमुळे जगभरातील ज्ञानाच्या कक्षेत आमची मुले येतील. जगाशी स्पर्धा करतांना आमचे विद्यार्थी कुठेही मागे राहायला नको. या उदात्त भावनेने आमच्या ग्रुप ग्रामपंचायतीने सहकार्य केले. यापुढे जव्हार तालुक्यातील एक आदर्श शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक होईल. शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून शाळेतील शिक्षकही मेहनती आहेत. जव्हार तालुक्यातील शाळेतील शिक्षकांनी भेट देऊन या शाळेचा कित्ता गिरवावा,असे आवाहन केले. पंचायत समिती, उपसभापती सीताराम पागी, पंचायत समिती सदस्य मनू गावंढा, गटविकास अधिकारी सुनील पठारे, स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र सहारे , विस्तार अधिकारी अरु ण कनोजा, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन तुंबडा यांनी केले. (वार्ताहर) (छायाचित्र पान ३)