शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना दिला सडका गहू

By admin | Updated: September 2, 2016 03:35 IST

डहाणू तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून सडलेला गहू पुरविण्यात आला असून तो जनावरच्याही खाण्याचा लायकीचा नसल्याने कार्ड धारकांनी तो रस्त्यावर फेकून

- सुरेश काटे, तलासरी

डहाणू तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना पुरवठा विभागाकडून सडलेला गहू पुरविण्यात आला असून तो जनावरच्याही खाण्याचा लायकीचा नसल्याने कार्ड धारकांनी तो रस्त्यावर फेकून पुरवठा विभागाचा निषेध केला. हा सडलेला गहू पुरवठा करणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.धान्य गोदामांमध्ये असलेला अंत्योदय योजनेचा गहू सडलेला आहे हे माहित असतांना डहाणूच्या पुरवठा विभागाने तो लाभार्थ्यांना विक्री करण्या करिता रेशन दुकानदारांना दिला. हा गहू खरेदी केल्यावर तो जनावराच्याही खाण्याच्या लायकीचा नाही हे दिसून आल्यावर संतापलेल्या आदिवासींनी तो रस्त्यावर ओतून शासनाचा व पुरवठा विभागाचा निषेध व्यक्त केला.हळद पाडा येथील आदिवासी लाभार्थी सुरेखा जयवंत रावते (सरपंच), सविता सखाराम बीज , रमेश वनजी सवरा, विनता सुनील कोम, वंदन रु पजी घोरखाना, संगीता रामा डोल्हारे, गुलाब सखाराम भावर, दत्तू जाना उमतोल, संदीप सावजी दळवी, रमेश जाना रावते, जानी माणिक दळवी, लता नवश्या वरठा, लाडकी देऊ रावते, नवशी जयराम दुमाडा, संगीता देऊ दळवी, जस्वती विष्णू रावते, मीना मनू रावते, नाणू जाणू उमतोल आदी सह अनेक कार्ड धारकांनी सडके धान्य रस्त्यावर ओतले.खराब धान्याचे पंचनामे करण्यास सांगितले आहे. - प्रितीलता कौरती, तहसीलदार.गहू खराब आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी याना कळविण्यात आले आहे.- गायकवाड, गोदाम पालक, डहाणू.रेशन दुकानातील हा गहू आमचे जनावरे देखिल खात नाहीत इतका निकृष्ट आहे.- सुरेखा रावते, सरपंच