शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

१ करोड ३० लाखाचे अमलीपदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:00 IST

एलसीबीची कारवाई । दोघांना अटक , दुसऱ्यांदा गवसले घबाड

नालासोपारा : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सुवी पॅलेस हॉटेल समोरील गाडीमधून एलसीबीच्या टीमने दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1 करोड 30 लाखाचे अमली पदार्थ जप्त केले आहे. गेल्या 15 दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ वसईत सापडण्याची दुसरी घटना घडली असून

यामुळे वसई विरार नालासोपारा परिसरातड्रग्जमाफिया पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट होत आहे. एलसीबीच्या सहायक पोलिस निरीक्षक सिद्धवा जायभाये, सहायक पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक सुहास कांबळे यांनी ही कामगिरी बजावली. त्यांनी धर्मेश नरेश शहा (४०) आण िशिवाजी रामशब्द तिवारी (३७) यांना ताब्यात घेतले व गाडीमधून ८२ लाख ४५ हजार रु पये किंमतीचा ४ किलो ८५० ग्रॅम अल्पाझोलम, ४५ लाखांचा ९०० ग्रॅम वजनाचा एम डी आणि इतर मुद्देमालासह असा एकूण 1 करोड 30 लाख 65 हजार 500 रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबीने वालीव पोलीस ठाण्यात एन डी पी एस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केले आहे.दोन्ही आरोपीना वसई न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- जितेंद्र वनकोटी (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारDrugsअमली पदार्थ