शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

गटनेतेपदाचा शहांचा राजीनामा

By admin | Updated: April 24, 2017 23:50 IST

नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिहिर शाह यांनी आपल्यापदाचा राजिनामा मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे

डहाणू: नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिहिर शाह यांनी आपल्यापदाचा राजिनामा मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याने डहाणूच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ते अडीच वर्षापूर्वी डहाणू नगरपरिषदेचे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी शासनाच्या विविध योजनेचा निधी आणून कोटयावधीची विकास कामे करून डहाणूला सुशोभित केले होते. त्या नंतर नगराध्यक्षाची जागा ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्या नंतर त्या जागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रमिला पाटील विराजमान झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिहिर शाह यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी सोपविली. मात्र नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी विकास कामांना खिळ लावल्याने तसेच नगराध्यक्षा मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसकडे तक्रार केली. परंतु तिच्याकडे फारसे गांभिर्याने लक्ष न दिल्याने त्यांनी हा राजीनामा दिला. डहाणू नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीला सहा महिन्याचा कालावधी राहिला असतांनाच हे नाटय घडले आहे. (वार्ताहर)