शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानिमित्त एस.टी, रेल्वेप्रशासनाकडून दिलासा

By admin | Updated: September 11, 2015 23:19 IST

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी महामंडळाच्या वसई विरार उपप्रदेशातील सर्व आगारांनी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे रेल्वेनेही

वसई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी महामंडळाच्या वसई विरार उपप्रदेशातील सर्व आगारांनी विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे रेल्वेनेही कोकणात जाण्यासाठी विशेष ३ रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणवासीयांना यंदा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.वसई विरार उपप्रदेशात तसेच पालघर जिल्ह्णात राहणाऱ्या कोकणवासीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दरवर्षी एस.टी महामंडळ येथील आगारातून विशेष गाड्या सोडत असते. यंदाही महामंडळाने ही व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनानेदेखील वसईरोड-मंगलोर, वसईरोड-रत्नागिरी, वसईरोड -मडगाव अशा ३ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गाड्या वसई जंक्शनहून सोडण्यात येणार असल्यामुळे येथील कोकणवासीयांना आरक्षण मिळून त्यांचा प्रवास सुखकर होईल असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)