शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वसई- विरार महापालिका हद्दीत पुन्हा रेकोर्ड ब्रेक 321 मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 22:42 IST

गुरुवारी वसई- विरार महापालिका हद्दीत पुन्हा चौथ्या दिवशी देखील सर्वाधिक कमी असे 211  कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असल्याने . त्यामुळे आजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या 7022 वर पोहचली

वसई -विरार शहरात पुन्हा चौथ्या दिवशी गुरुवारी रेकॉर्ड ब्रेक असे 321 रुग्णाना घरी सोडण्यात आले असून ही बाब अत्यंत दिलासादायक ठरली आहे. तर शहरातील केवळ 211 रूग्ण हे कोरोना बाधित म्हणून आढळून आले तर वसई - नालासोपारा मधील  6 रुग्णाचा मृत्यू देखील झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

दरम्यान गुरुवारी वसई- विरार महापालिका हद्दीत पुन्हा चौथ्या दिवशी देखील सर्वाधिक कमी असे 211  कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असल्याने . त्यामुळे आजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या 7022 वर पोहचली असून शहरात एकूण 2554 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये  वसई - 68    नायगाव -6     वसई-विरार- 6    नालासोपारा- 72   आणि विरार- 59    तसेच यात एकूण  72 पुरुष व  59   महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.

तर पालिका हद्दीत 6 रुग्णाचा मृत्यू !वसई विरार महापालिका हद्दीतील वसई - 4  आणि नालासोपारा मधील 2  असे मिळून एकूण 6  रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाने आजवर मयत झालेल्या रुग्णाची एकूण संख्या आता 140 इतकी झाली आहे .

दिलासादायक ; रेकोर्ड ब्रेक चौथ्या दिवशी देखील 321 मुक्त ;वसई विरार शहरात चौथ्या दिवशी देखील रेकोर्ड ब्रेक असे 321 रूग्ण पालिका हद्दीतील विविध रुग्णालयातून घरी परतल्याने ही बाब अत्यंत दिलासादायक ठरली आहे.मात्र कोणते रुग्ण कुठल्या रुग्णालय व परिसरातून मुक्त करण्यात आले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही तरीही आजवर मुक्त रुग्णाची एकुण संख्या 4328 वर पोहचली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या