शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बापूंच्या स्वप्नातील भारताचे वास्तव चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 05:45 IST

गांधींनी शिकवलेल्या श्रमप्रतिष्ठेचे धडे ग्रामीण भागात आजही गिरवतांना पहावयास मिळत आहेत. त्याचे मूर्तिमंत उदाहरण चिखले गावातील विजयवाडी वस्तीत पाहायला मिळते.

बोर्डी : गांधींनी शिकवलेल्या श्रमप्रतिष्ठेचे धडे ग्रामीण भागात आजही गिरवतांना पहावयास मिळत आहेत. त्याचे मूर्तिमंत उदाहरण चिखले गावातील विजयवाडी वस्तीत पाहायला मिळते. डहाणूच्या किनारपट्टी भागात बापूंचा हा वारसा जपला जात आहे. या वस्तीतील माह्यावंशी समाजाचा परंपरागत व्यवसाय बुरु डकाम आहे. मुख्यत: महिलावर्ग बांबूपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवितात. त्यामुळे श्रमप्रतिष्ठेचे धडे बालवयात मिळत असल्याने थोडासा उसंत मिळाला की, आई प्रमाणेच मुलीही विविध वस्तू बनविण्यास हातभार लावतात.हस्तकलेच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठेचे धडेमहात्मा गांधीजींनी नागरिकांच्या उद्धाराकरिता हस्तकला आणि मुलोद्योगकाच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठेचे धडे दिले. पूर्वी शाळा-शाळांमधून चरख्यावर विद्यार्थी सुत कातायचे.मंगळवार २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधीजींची १५० वी जयंती आहे. बापूंचा हा वारसा जपून या विद्यार्थिनींनी खर्या अर्थाने त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यात महत्वाचा वाटा उचलला आहेत.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारMahatma Gandhiमहात्मा गांधी