शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेसमोर रांगा ; राष्ट्रवादीतर्फे चहा नाश्ता

By admin | Updated: November 13, 2016 00:24 IST

मोदींच्या केंद्र सरकारने भ्रष्टाचाराचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी १००० आणि ५०० रु पयांच्या नोटांची बदली े करण्यासाठी नागरिकांनी जव्हारच्या स्टेट बँके समोर अलोट

जव्हार : मोदींच्या केंद्र सरकारने भ्रष्टाचाराचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी १००० आणि ५०० रु पयांच्या नोटांची बदली े करण्यासाठी नागरिकांनी जव्हारच्या स्टेट बँके समोर अलोट गर्दी पाहायला मिळत असून, बँकेच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने, व गैरसोय लक्षात घेवून जव्हार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना शनिवारी नाश्ता, केळी, पाणी, वडा-पावचे वाटप करण्यात आले आहे. याबद्दल समाधान व्यक्त झाले.व्यापारी, कामगारवर्ग, कर्मचारी यांना या निर्णयामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पैसे काढणे, पैसे भरणा करणे यासाठी दिवसभर बँकांसमोरील रांगेत असलेल्यांना राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षातर्फे पाणी बाटली, नास्ता, केळी वाटप करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगराध्यक्ष रियाज मनियार, नगरसेवक संजय वांगड, शोएब लुलानिया, अशरफ घाची, कोंग्रेस पक्षाचे पालघर जिल्हा सेक्र ेटरी धनंजय खेडकर, जावेद पटेल आदि मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.