शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजनाथ सिंह आज नालासोपाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:09 IST

उत्तर भारतीय मतांसाठी राजनाथ सिंह यांची सभा

नालासोपारा : सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांची सभा नालासोपारा पूर्वेकडील सेन्ट्रल पार्क मैदानात बुधवारी चार वाजण्याच्या सुमारास होणार आहे.नालासोपारा शहरात १९, २२ व नंतर २४ एप्रिलला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभा घेणार असल्याची चर्चा होती परंतु त्यांची सभा रद्द झाली असून त्या ऐवजी राजनाथ सिंह हे सभा घेणार आहे. ४ वाजण्याच्या सुमारास सिंह यांचे हेलिकॅप्टर एव्हरशाईन येथील मधूबन येथे उतरविण्यात येणार असून तेथून त्यांचा गाड्यांचा ताफा सेन्ट्रल पार्क मैदानात पोहचणार आहे. नालासोपारा विधानसभा क्षेत्र खूप मोठा असून ४ लाख ९७ हजार मतदार या विभागात असून एकुण मतदानाच्या २२ टक्के येवढा हा आकडा आहे.पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणी बुधवारी सकाळी बॉम्बशोध पथक आणि डॉग स्कॉडकरून स्टेज आणि आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली जाणार आहे. यानंतर पालघर पोलिसांकडून पोलीस अधीक्षक गौरव सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, ४ पोलीस उपअधीक्षक, ५० पोलीस अधिकारी ज्यामध्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, ५०० पोलीस कर्मचारी आणि आरसीपीच्या ३ टीम असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघरRajnath Singhराजनाथ सिंह