शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कुडूसमध्ये व्यापाऱ्यांनी पाळला कडकडीत बंद

By admin | Updated: May 2, 2017 01:51 IST

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ व सरकारने गुन्हा मागे घेऊन

वाडा : श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित व त्यांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ व सरकारने गुन्हा मागे घेऊन अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी या मागणीसाठी राज्यभर श्रमजीवी संघटना आक्र मक झाली असून त्यांनी कुडूस बंदची हाक दिली होती. या हाकेला कुडूस मधील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोमवारी बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पालघर जिल्हयातील अंगणवाडी कार्यकर्त्यां व मदतनीस यांच्या मागण्यांसाठी २४ एप्रिलला श्रमजीवीने सरकारचे डोहाळे जेवण आंदोलन केले. आंदोलकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांना तीन तास घेराव घातला. त्यानंतर सरकारी कामात अडथळा, धक्कबुक्की व शिवीगाळ करणे अशा आशयाची तक्र ार चौधरी यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जिल्हाभर काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वत:हून वाजतगाजत येऊन पोलीस ठाण्यात हजर झाले. चौधरी यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ कुडूसमधील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून पंडित यांच्या अटकेचा निषेध नोंदवला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. (वार्ताहर)