शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दोन किमी मानवी साखळीद्वारे मतदानाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 00:55 IST

हजारो नागरिकांचा सहभाग : सामूहिक प्रतिज्ञेतून बांधीलकी जपण्याचा निर्धार, शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती

बार्डी : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता निवडणूक आयोगाने कंबर कसली असून जनजागृतीकरीता शुक्रवारी मानवी साखळीचे आयोजन केले होते. डहाणू विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता पारनाका समुद्रकिनारी हा उपक्रम राबविण्यात आला.

पारनाका येथील पटांगणावर शुक्र वारी सकाळी आठ वाजता या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाबूभाई पोंदा ज्युनियर कॉलेजचे सातशे विद्यार्थी, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील महसूल, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, डहाणू नगरपरिषद आदी. शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या निवडणुकीत मतदान करण्याकरीता मतदारांना जागृती करण्याकरीता तसेच प्रत्येकाने मतदान करण्याचा निर्धार उपस्थितांनी प्रतिज्ञा घेऊन केली. लगतच्या किनाऱ्यावर विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाचा ध्वज व बोधचिन्हाची प्रतिकृती निर्मिली होती. त्या ठिकाणांपासून उत्तर दिशेला सुमारे दोन किमी लांबीची मानवी साखळी केली होती.डहाणू विधानसभेची जय्यत तयारीडहाणू विधानसभा क्षेत्रात डहाणू व तलासरी या दोन तालुक्यतील मिळून २,६६,३५७ एकूण मतदार आहेत. ं१,३१,९६९ स्त्रिया, १,३४,३६९ पुरु ष आणि ४ तृतीयपंथीय अशी संख्या असून १५ पुरु ष मतदारांची टपाली मतं असणार आहेत. ही निवडणुकीची प्रक्रि या सुनियोजितरित्या पार पाडण्याकरिता २७०० निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.