शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तलासरीची आमसभा संपामुळे लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:07 IST

तालुक्याच्या विकास योजना राबविणे व त्यावर चर्चा करण्यासाठी महत्वाची असलेली २२ फेब्रुवारीला ठेवलेली तालुक्याची

सुरेश काटे तलासरी : तालुक्याच्या विकास योजना राबविणे व त्यावर चर्चा करण्यासाठी महत्वाची असलेली २२ फेब्रुवारीला ठेवलेली तालुक्याची आमसभा कर्मचाºयांच्या संपामुळे बारगळली आहे. यामुळे अधिकारी व कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास घेतला सोडला तर तालुक्याच्या विकासासंदर्भात चर्चा करता येत नसल्याने जनतेने संताप व्यक्त केलाडिसेंबर अखेर पर्यंत आमसभा घेणे गरजेचे असताना फेब्रुवारी महिना संपत आला तरी आमसभा घेण्यास अधिकारी वर्ग टाळाटाळ करीत होता पण गुरु वारी आमसभा घेण्याचे ठरले अन ती रद्दही झाली.पंचायत समिती कर्मचारी व ग्रामसेवक यांनी गुरु वारी संपाचे हत्यार उगारल्याने गुरु वारी होणारी तलासरी तालुक्याची आमसभा रद्द करण्यात आल्याची माहिती गट विकास अधिकारी राहुल धूम यांनी दिली तलासरी तालुका विकासाबाबत कोसो दूर आहे.अनेक विकास योजना लोकांपर्यंत पोहोतच नाहीत, याबाबत नागरिक अधिकाºयाना जाब विचारणार होती ,पण आमसभा रद्द झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध खदानी त्यात होणारा स्फोटकाचा वारेमाप वापर, मुख्यमंत्री सडक योजने ची निकृष्ट कामे, यावर अधिकाºयांना धारेवर धरण्यात येणार होते पण आमसभाच रद्द झाल्याने आला पुन्हा आमसभेला मुहूर्त केव्हा मिळतो याकडे नागरिकांचे लक्ष आहे.