शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनकडून परिवहनचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:59 IST

वीस नागरिकांचा मृत्यू; ठेकेदाराचा ठेका रद्द करुन महापालिकेने ताब्यात घ्यावा

वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे महानगरपालिका परिवहन बसखाली सापडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पालिका मुख्यालयासमोर सोमवारी संध्याकाळी श्रद्धांजिल वाहण्यात आली. परिवहनच्या बसखाली सापडून मृत पावलेल्या विस निष्पाप मृत व्यक्तींना सर्वस्वी परिवहनचा खाजगी ठेकेदार जवाबदार असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात आला.पालिका आयुक्तांना निवेदन देत ठेकेदाराचा ठेका रद्द करून परिवहन सेवा पालिकेने स्वत: हाती घेऊन चालवावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समन्वयक समीर वर्तक, आगरी सेनेचे कैलाश पाटील, मॅकेन्झी डाबरे, अ‍ॅड. खलील शेख, प्रहारचे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव, विक्र ांत चौधरी, एस टी कामगार युनियनचे सोहन नाईक, पायस मच्याडो, डेरिक फुर्ताडो, दर्शन राऊत, यज्ञेश कदम, फारूक मुल्ला, अ‍ॅड. झहीर शेख, विकी लोपीस, डिक्सन, आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.बारा दिवसांपूर्वी भुईगांव येथील कमल गोविंद जोशी या महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. परिवहनच्या बसखाली सापडून तब्बल वीस नागरिकांचा बळी गेल्यानंतरही परिवहनच्या ठेकेदाराला जाग न आल्यामूळे पर्यावरण संवर्धन समितीतर्फे सोमवारी मृत कमल जोशी यांच्या तेराव्याला श्रद्धांजली कार्यक्र म मुख्यालयासमोर ठेवला होता. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट मार्फत चालविली जाते.पर्यावरण संवर्धन समितीतर्फे आजच निवेदन देण्यात आलेले आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.- बळीराम पवार, आयुक्त,वसई विरार शहर महानगरपालिका