शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

महापालिका रुग्णालयात चिटो-यावर प्रिस्क्रिप्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 02:58 IST

महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर साध्या छोट्याशा चिटो-यावर औषधांची नावे लिहून ती ठराविक मेडिकल स्टोअर्समधूनच विकत घेण्याचा आग्रह रुग्णांना करीत असल्याचा धक्कादायक प्रकार आमची वसईने उजेडात आणला आहे.

वसई : वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर साध्या छोट्याशा चिटो-यावर औषधांची नावे लिहून ती ठराविक मेडिकल स्टोअर्समधूनच विकत घेण्याचा आग्रह रुग्णांना करीत असल्याचा धक्कादायक प्रकार आमची वसईने उजेडात आणला आहे. यावर महापालिकेच्या अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाºयांनी मौन बाळगले असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.आमची वसईने रुग्णमित्र सेवा सुरु केली असून रु ग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची लूट होत असल्याचा प्रकार पुराव्यानिशी उजेडात आणला आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत औषधे दिली जातात. त्यासाठी पुरेसा साठाही उपलब्ध असतो, असे वैद्यकीय अधिकारी सांगत असतात. पण, त्यांचे म्हणणे खोटे असल्याचे ढगे यांनी केलेल्या पाहणीतून दिसून आले आहे.महापालिकेने प्रिस्क्रीप्शन पॅड दिलेली नसल्याने साध्या कागदावर औषधे लिहून द्यावी लागत असल्याचे रु्ग्णालयातील डॉक्टर सांगत आहेत. मात्र, याप्रकरणी अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी मात्र काही बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, प्रिस्क्रीप्शनशिवाय औषधे देणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच डॉक्टरांनीही अशा पद्धतीने औषधे लिहून देणे गुन्हा आहे. पण, महापालिकेकडूनच कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. म्हणूनच महापालिकेकडे प्रिस्क्रीप्शन पॅड छापण्यास निधी नसेल तरआमची वसई सामाजिक समुह महापालिकेला पॅड छापून देण्यास तयार आहे, असे रु्ग्णमित्र राजेंद्र ढगे यांचे म्हणणे आहे.>कट प्रॅक्टीस चालत असल्याचा संशयमहापालिकेच्या बहुतेक रुग्णालयात डॉक्टर प्रिस्क्रीप्शन पॅडवर औषधे लिहून देण्याऐवजी साध्या कागदावर लिहून देत असतात. त्यावर धक्कादायक बाब म्हणजे सदर औषधे ठराविक खाजगी मेडिकल स्टोअर्समधूनच खरेदी करण्याचे रुग्णांना सांगिलते जात असल्याचेही ढगे यांनी उजेडात आणले आहे.