शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:43 IST

किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे.

पालघर : किनारपट्टीवरील मच्छीमार गावात उद्या साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमेची जोरदार तयारी सुरू असून आपल्या परंपरागत पेहरावात नाचत गात सोनेरूपी नारळ दर्या राजाला अर्पण केला जाणार आहे. यावेळी समुद्रात मासेमारीला गेलेल्या आमच्या धन्याचे रक्षण करून ‘बोटीला भरपूर मासे मिळू दे’, अशी प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे.मासेमारी बंदी कालावधी सुरू झाल्यानंतर किनारपट्टीवरील सर्व मासेमारी बंदी होते. सर्व मच्छीमार आपल्या बोटी किनाºयावर नांगरून ठेवतात. पावसाळी बंदीचा कालावधी उलटून गेल्यानंतर मासेमारी हंगामाला सुरुवात करण्यापूर्वी किनारपट्टीवरील कोळीवाड्यात गावागावातून सोने रुपी नारळाची तयारी करून तरु ण - तरु णी, महिलावर्ग लुगडे नेसून तर पुरु ष वर्ग कंबरेला रुमाल, डोक्यावर टोपी असा पेहराव करून समुद्राला नारळ अर्पण करायला जात असतात. यावेळी सर्व भागात उत्साहाचे वातावरण असते. काही गावात कोळीगीतांचे कार्यक्रम आयोजित करीत असतात. मुरबे, सातपाटी, केळवे, दांडी, नवापूर, तारापूर, डहाणू, चिंचणी आदी भागात मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी नारळीपौर्णिमा किंवा १५ आॅगस्ट यापैकी पहिला दिवस येईतो मासेमारी बंदी होती.मासेमारी बंदी कालावधी ९१ दिवसांचा असावामंत्रालयीन पातळीवर काही अधिकाऱ्यांना खाजगी भांडवलदार मच्छीमारांकडून चुकीची माहिती पुरवल्याने महाराष्ट्र शासनाने आता १ जून ते ३१ जुलै अशी अवघ्या ६१ दिवसाचा अत्यल्प असा मासेमारी बंदी कालावधी घोषित केल्याचे मच्छीमार संघटनांचे म्हणणे आहे.महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील बहुतांश मच्छीमारांनी १५ मे ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत ९१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी घोषित करावा अशी मागणी रेटून धरली आहे. परंतु शासन पातळीवरून अद्याप त्याचा विचार झालेला नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिकfishermanमच्छीमारVasai Virarवसई विरार