शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या ढिगाऱ्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 05:55 IST

डहाणू नगर परिषदेचे दुर्लक्ष : ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा नागरिकांचा आरोप

बोर्डी : डहाणू नगरपरिषदे अंतर्गत काटी रोड ते इराणी रोड दरम्यान पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. मात्र काम पूर्णत्वास आल्यानंतर मुरु म व भरावाचा थर व्यविस्थत न बुजल्याने अपघातसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

सृजल निर्मल ही पाणीपुरवठा योजना १२ प्रभागाकरिता राबविली आहे. २०१४-१५ साली वाढीव पाणीपुरवठा योजनेकरिता २३ कोटी निधी प्रस्तावित होता. परंतु तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळविण्यात विलंब झाल्याने प्रत्यक्षात काम २०१७ साली सुरू झाले. दरम्यान, विकासकाम पूर्णत्वास येऊनही रस्ता व्यवस्थित बुजविण्यात आलेला नाही. काही ठिकाणी मुरूम ओबडधोबड पसरविल्याने उंचसखल भाग तयार झाला आहे. त्याचा त्रास पादचाºयांना होतो. तर खोदकामावेळी काढलेल्या ढिगाºयामुळे रस्त्याकडेची जागा अडली जाऊन वाहतूक कोंडीची समस्या उदभवते आहे. मनपाने दुर्लक्ष केल्यामुळेच ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अशा परिस्थितीतही ठेकेदाराला ७० टक्के देयक का देण्यात आली अशी विचारणा होऊ लागली आहे. त्याचा ठपका प्रशासनावर ठेवला जात आहे.अशी परिस्थिती कुठेकुठे आहे ?च्डहाणू रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला बाहेर पडल्यावर उत्तरेला इराणी रोड तर दक्षिणेला काटी रोड आहे. या मार्गावर ही जलवाहिनी टाकण्याकरिता खोदकाम काम झाले. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर ते व्यविस्थत बुजविने आवश्यक होते. याकरिता रस्त्याच्या उंचीच्या समांतर मुरूम किंवा काँक्र ीट टाकणे अपेक्षित होते.च्परंतु मुरूम-माती जैसे थे असल्याने रस्ता ओबडधोबड बनला आहे. हा शहरातील मुख्य बाजाराचा परिसर आणि रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग आहे. तथापि माणसांची वर्दळ आणि वाहनांची संख्याही सर्वाधिक असते. त्यामुळे नेहमीच अपघातसदृश्यिस्थतीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय हे पर्यटनाचे शहर म्हणून ओळखले जाते.च्परंतु रस्त्याचा दर्जा सुमार असल्याने वाहतूक कोंडी पाचवीला पुजली आहे. त्यापैकी काही भाग विक्र ेत्यांनी काबीज केला आहे. तथापि यापेक्षा ग्रामपंचायतीचे रस्ते बरे अशी प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. तर या रस्त्यावरील माती वा मुरु म तत्काळ उचलून हा अडथळा दूर केला जाईल असे ठेकेदार घुले यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार