शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पेल्हार येथील स्मशानभूमीची दुरवस्था; मरणानंतरही यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 00:54 IST

वसई-विरार महापालिकेच्या उदासीनतेमुळे तीव्र नाराजी

नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मरणानंतरही मृतदेहांना यातना भोगाव्या लागत असून अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईक, मित्रमंडळी आणि रहिवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.महानगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पेल्हार गावातील वनोठापाडा येथील स्मशानभूमी शेवटच्या घटका मोजत आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, बसण्यासाठी जागा नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब, पाण्यासाठी शेजारी असलेल्या घाणेरड्या पाण्याचा वापर, दिवाबत्तीची सोयही कोमात, स्मशानभूमीत कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना लाकडे स्वतः रचावी लागतात, अशा अनेक प्रश्नांमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गडग्याचा पाडा, इंदिरा वसाहत, वाकणपाडा, पेल्हार, वनोठा पाडा, वसई फाटा, अवधूत आश्रम, डोंगरीपाडा या परिसरातील नागरिक येतात. वाॅर्ड नंबर-१ आणि वाॅर्ड नंबर-४३ या दोन्ही वाॅर्डच्या सीमेवर ही स्मशानभूमी असल्याने आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, या परिसरात अंदाजे १० ते ११ हजार मतदार असून त्यांना सुविधा मिळत नसल्याने या स्मशानभूमीची डागडुजी केली नाही तर आगामी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. मेल्यानंतरही लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून हा त्रास असून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत लक्ष दिले नाही. कोणीही मनपाचा कर्मचारी या ठिकाणी हजर नसतो.    - राजू दास, ग्रामस्थया स्मशानभूमीबाबत माहिती घेतो आणि तिची दुरवस्था झाली असेल तर तातडीने डागडुजी करण्यात येईल.- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महापालिकाधोकादायक छताखाली होतात अंत्यसंस्कारमहानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना भीती वाटते. त्याचबरोबर संरक्षक भिंतीना मोठमोठ्या भेगा पडल्या असून आसन व्यवस्था असलेली भिंत कोसळलेली आहे. बाथरूमचे तिन्ही दरवाजे गायब असून त्यांच्या भिंतीना तडे गेलेले आहेत. विजेचा पोलही वाकलेल्या अवस्थेत आहे.