शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नऊ ग्रामपंचायतींसाठी २५ फेब्रुवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:38 IST

मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणा-या व नव्याने स्थापित ९ ग्रामपंचायतींची सरपंचपदासंह सर्व सदस्यांची निवडणूक तसेच १२० रिक्त पदांची पोटनिवडणूक घोषित झाली.

पालघर : मार्च ते मे २०१८ मध्ये मुदत संपणा-या व नव्याने स्थापित ९ ग्रामपंचायतींची सरपंचपदासंह सर्व सदस्यांची निवडणूक तसेच १२० रिक्त पदांची पोटनिवडणूक घोषित झाली असून त्यासाठीचे मतदान २५ फेब्रुवारीला होणार आहे.जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी, विक्रमगड तालुक्यातील चाबके, तलावली, पालघर तालुक्यातील सरावली, खैरेपाडा, शीलटे, माहीम तर डहाणू तालुक्यातील चिंचणी, चारोटी व दाभाडी या संपूर्ण ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहेत. पाच फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या सुरु होणार असून १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ती सुरु राहील. त्यांची छाननी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरु होणार आहे.अर्ज मागे घेण्याची तारीख १५ फेब्रुवारी असून निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच उमेदवाराची अंतिम यादीही याच दिवशी घोषित होणार आहे. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर २७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणारआहे.सरपंचांची निवडणूक थेट पद्धतीने होणार असल्याने तिच्यात यंदा अधिक चुरस असणार आहे.>उडणार तारांबळग्रामपंचायतींच्या आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र घेण्याच्या सवलतीस शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून ३१ डिसेंबर २०१७ नंतर मुदतवाढ न मिळाल्यामुळे ही निवडणूक आरक्षित पदांवर लढविणाºया उमेदवारांना अर्जासोबत सक्षम प्राधिकाºयाने दिलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १०-१ अ नुसार अनिवार्य राहणार आहे.या निवडणूक संदर्भात अर्ज भरण्यापासून ते निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रसिद्ध करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही संगणकीकृत पध्दतीने राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या भागात इंटरनेटची कनेक्टीव्हीटी नाही तेथील उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.