शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वसंत नगरी परिसरातील फुटपाथची दुरवस्था, पालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 22:36 IST

पादचारी गटारात पडून अपघात होण्याची शक्यता

नालासोपारा : वसई पूर्वेतील वसंत नगरी परिसरात महापालिकेने तयार करण्यात आलेल्या फुटपाथची दुरवस्था झाली असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली असून कोणत्याही क्षणी त्या ठिकाणच्या गटारात पादचारी पडून अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.वसई पूर्वेकडील भागात वसंत नगरी परिसर आहे. त्यातील असलेले सेक्टर १ व सेक्टर २ मध्ये असणाऱ्या फुटपाथ व लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे फुटपाथ खाली असणारी गटारे दिसू लागली आहेत. वसंत नगरी मैदानाचेही ब्लॉक पूर्णपणे निघालेला आहेत. या फुटपाथ वरून अनेक पादचारी प्रवासी प्रवास करीत असतात तर काही प्रवाशांना फुटपाथची दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून पायी प्रवास करावा लागतो आहे. अशा धोकादायक असलेल्या फुटपाथ वरून चालताना अचानकपणे पाय ठेचकाळून पडण्याची शक्यता आहे. याकडे पालिका प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.यामुळे येथील नागरिकांना रस्त्यावरून चालत जावे लागत आहे. पालिकेने या ठिकाणच्या फुटपाथची दुरुस्ती करावी, अशी मागणीे करूनही याकडे पालिकाप्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.ज्या ठिकाणी फुटपाथची दुरवस्था झाली आहे. त्या ठिकाणची पाहणी करून उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच त्याबाबतचा प्रस्ताव देखील तयार करून त्या ठिकाणच्या फुटपाथ दुरु स्तीचे काम करण्यात येईल, असे ‘‘ड’’ प्रभागाच्या बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.