शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये आता होणार पंचरंगी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 03:22 IST

या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात अंतिमत: ७ उमेदवार उरले आहेत. ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने ७ रिंगणात आहेत.

पालघर : या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या रिंगणात अंतिमत: ७ उमेदवार उरले आहेत. ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने ७ रिंगणात आहेत.राजेश रघुनाथ पाटील (अपक्ष), वसंत नवशा भसरा (अपक्ष) यांनी माघार घेतली. माघारीची मुदत संपल्यानंतर किरण गहला (मार्क्सवादी), राजेंद्र गावित (भाजपा), दामोदर शिंगडा (काँग्रेस), श्रीनिवास वनगा (शिवसेना), बळीराम जाधव (बविआ), शंकर बदादे (मार्क्ससीस्ट-लेनीनीस्ट पार्टी), संदीप जाधव (अपक्ष) हे रिंगणात आहेत.या निवडणुकीसाठी जरी हे ७ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ५ प्रमुख पक्षांच्या उमेदवारांतच होणार आहे. बदादे आणि जाधव हे तसे नॉनसिरीअस कॅन्डिडेट म्हणूनच राहणार आहेत. परंतु पंचरंगी लढत असल्याने उमेदवारांतील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. मार्क्सवादी उमेदवार किती मते खातो व कुणाची खातो यावर जय पराजय असेल. श्रमजीवी संघटनेने आपला पाठिंबा अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. त्यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. या लढतीत बळीराम जाधव आणि दामू शिंगडा हे दोन माजी खासदार, राजेंद्र गावीत हे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांना श्रीनिवास वनगा या नवख्या उमेदवाराने आव्हान दिले आहे. त्यामुळे ही लढत अधिक लक्षणीय ठरणार आहे. राष्टÑवादीने काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.>पालघर सोडा आणि कडेगाव, पलूसमध्ये पाठिंबा घ्या अशी भूमिका भाजपाने घेतली होती व तसा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. तर शिवसेनेने पालघर सोडा आणि गोंदिया, भंडारामध्ये शिवसेनेचा पाठिंबा घ्या असा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. परंतु काँग्रेसने आपले उमेदवार दामू शिंगडा यांना रिंगणात कायम ठेवून हे प्रस्ताव फेटाळून लावल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :palgharपालघर