शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पालघर जिल्ह्यात ६८९१ परीक्षार्थींनी दिली सीईटी

By admin | Updated: May 6, 2016 01:07 IST

आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात एमएचटी व सीईटीच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रावर परीक्षेस बसणाऱ्या ७३७७ विद्यार्थ्यांपैकी ४८६ विद्यार्थी भौतिकशास्त्र

पालघर/नंडोरे : आज संपूर्ण पालघर जिल्ह्यात एमएचटी व सीईटीच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रावर परीक्षेस बसणाऱ्या ७३७७ विद्यार्थ्यांपैकी ४८६ विद्यार्थी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित अशा तीन विषयाच्या परीक्षेस गैरहजर राहिले असून ६८९१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या रसायनशास्त्र या विषयासाठी आज सकाळच्या सत्रात झालेल्या परीक्षेस जिल्ह्यातील ७३७७ विद्यार्थ्यांपैकी पालघरमधील १० केंद्रावर ४२८३ विद्यार्थी परीक्षेस बसले तर ७६ विद्यार्थी गैरहजर राहिले. बोईसरमधील केंद्रावर ३०१० विद्यार्थ्यांपैकी २९२९ विद्यार्थी परीक्षेस हजर होते. तर ८९ विद्यार्थी गैरहजर होते. जीवशास्त्र विषयाच्या दुपारच्या वेळच्या परीक्षेस पालघरमधील १० केंद्रावर ४५१५ पैकी ४४२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर ११३ विद्यार्थी गैरहजर होते. बोईसरमधील सात केंद्रातून २२५३ विद्यार्थी परीक्षेस हजर होते. तर ७६ विद्यार्थी गैरहजर होते. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या गणित विषयाच्या परीक्षेसाठी पालघरमधील १० केंद्रातून ४९६९ विद्यार्थ्यांपैकी ४८५८ परीक्षार्थी परीक्षेस उपस्थित असून ११५ परीक्षार्थी गैरहजर राहिले. बोईसरमध्ये ७ केंद्रावर प्रत्यक्षात ७२१ विद्यार्थी परीक्षेस बसणार होते. पण ७०४ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. १७ विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती परीक्षेचे परीक्षा संपर्क अधिकारी जे जे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. आकाश खोब्रागडे यांनी दिली. (वार्ताहर)