वाडा: आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पांडुरंग जावजी विद्यालय व आ.ल.चंदावरकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भव्य रॅली शहरातून काढली होती. यावेळी स्वच्छतेच्या घोषणा देऊन बॅनरव्दारे जनजागृती केली.या विद्यालयाच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वारली चित्रकला स्पर्धा घेऊन आजचा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. त्यास बी. के. पाटील सरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पालघरचा वर्धापनदिन जिल्ह्यात उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:56 IST