शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मैदान बचावसाठी फक्त १४ दिवस

By admin | Updated: August 6, 2015 02:51 IST

जे मैदान वाचविण्यासाठी बोईसरकरांनी चार वर्षांपूवी बंद पाळून रान उठविले होते, त्या मैदानाची विक्री अंतिम टप्प्यात असून येत्या १४ दिवसांत ते रामदेव सिंथेटिक्स

पंकज राऊत, बोईसरजे मैदान वाचविण्यासाठी बोईसरकरांनी चार वर्षांपूवी बंद पाळून रान उठविले होते, त्या मैदानाची विक्री अंतिम टप्प्यात असून येत्या १४ दिवसांत ते रामदेव सिंथेटिक्स या उद्योगाच्या मालकीचे होणार आहे. या निर्णयाविरोधात गावकरी व सर्व पक्ष संघटना शुक्रवारी बैठक घेणार असून आंदोलनाची पुढची दिशा ठरविली जाणार आहे.५१ हजार ३१९ चौरस मीटरच्या या भूखंडाच्या विक्रीचा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. मात्र, गावकऱ्यांनी बोईसरमध्ये बंद पाळून त्याला विरोध केला होता. मात्र, तरी डीसी. टेक्स डेकोर एक्सपोर्ट या उद्योगाला त्यातील १३ हजार ६८० चौरस मीटरच्या प्लॉटची विक्री झाली होती. पुढे त्याच उद्योगाला २० हजार ६३९ चौरस मीटरचा प्लॉट विकण्यात आला. आता उरलेला १७ हजार चौरस मीटरचा प्लॉट एमआयडीसीने रामदेव सिंथेटिक्स या उद्योगाला चार कोटी ८४ लाख ५० हजारांना विकण्याचा करार केला असून त्यापैकी एक कोटी १० लाख ११ हजार ७५० ही रक्कम एमआयडीसीला अदा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम तीस दिवसांत भरावी, असे एमआयडीसीने रामदेव सिंथेटिक्सला २० जुलै २०१५ रोजी दिलेल्या अ‍ॅलॉटमेंट पत्रात नमूद केले आहे. हे मैदान हे खेळासाठी राखीव ठेवावे, यासंदर्भात खैरापाडा ग्रामपंचायत, सिटीझन फोरम आॅफ बोईसर, खैरापाडा येथील जय बरमदेव कला क्रीडा मंडळ, खैरापाड्याचे ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे बोईसर शहराध्यक्ष वैभव संखे यांनी उद्योगमंत्री व एमआयडीसी आदी संबंधितांना या निर्णयाला विरोध करणारी निवेदने मागील महिन्यातच पाठविली आहेत.आता सगळ््यांचे लक्ष शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत काय घडते याकडे लागले आहे.