शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार शहरात ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव; नालासोपारामधील 1 रुग्ण झाला बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 21:25 IST

नालासोपारामधील 1 रुग्ण ओमयक्रोनने बाधित; मात्र कोणतीही लक्षणं नाहीत.

-आशिष राणे

वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत अखेर  ओमायक्रोनच्या विषाणूने मंगळवारी  शिरकाव केला आहे त्यामुळे आता वसई तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील नालासोपारा शहरात राहणारा मात्र मुंबईत नोकरी निमित्ताने पश्चिम रेल्वेने (लोकल )प्रवास करणारा पहिला तरुण रुग्ण ( 35 )  आढळून आला आहे.दरम्यान हा  रुग्ण  नालासोपाराचा असून तो नालासोपारा ते मुंबई असा लोकलने  प्रवास करायचा नोकरीच्या निमित्ताने कामाला जाण्यासाठी त्याने ही आरटीपीसीआर चाचणी केली असता त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे.

दिलासादायक बाब अशी की,सदरचा बाधित रुग्णास कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत तर तो सध्या घरीच उपचार घेत होता मात्र त्याचा मंगळवारी ओमायक्रोन चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सतर्कता म्हणून त्यास वसई विरार महापालिका प्रशासनाने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ति चौधरी यांनी लोकमतला दिली. एकुणच  या घटनेने आता वसई विरार महापालिका प्रशासनाचा  वैद्यकीय आरोग्य विभाग सतर्क झाला असून वसई विरार शहरातून नित्याने  प्रवास करणाऱ्या रुग्णांची  माहिती घेतली जाणं आवश्यक झाले आहे

नालासोपारा राहणारा एक 35 वर्षीय तरुण रुग्ण ओमायक्रोनने बाधित आहे. मात्र त्यास कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत त्याला आम्ही सतर्कता म्हणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो आहोत.- भक्ती चौधरी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनVasai Virarवसई विरार