शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसाधारण सभेला अधिकाऱ्यांची दांडी

By admin | Updated: September 5, 2015 22:42 IST

पालघर तालुका पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेला विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने तालुक्यातील सर्वसामान्यांच्या समस्या सुटत नाहीत.

पालघर : पालघर तालुका पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेला विविध खात्याचे अधिकारी उपस्थित राहत नसल्याने तालुक्यातील सर्वसामान्यांच्या समस्या सुटत नाहीत. सभेमध्ये अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करूनही शुक्रवारच्या सभेत सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने सभापतीसह सर्वसदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला.पालघर पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व असून निवडणूक आल्यानंतर आजपर्यंत आठ मासिक सभा घेण्यात आल्या. या सभेत तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका कृषी अधिकारी, विद्युत वितरणचे पालघर, बोईसर, सफाळा, एस.टी महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मत्स्यव्यवसाय इ. महत्वपूर्ण विभागाचे सक्षम अधिकारी उपस्थित राहत नसल्याने तालुक्यातील समस्यावर उपाययोजना आखणे पंचायत समिती सदस्याना कठीण होऊन बसले होते. पालघर तालुक्यात आरोग्य यंत्रणांचा ढिसाळपणा, कांद्रेभुरे नळपाणी पुरवठा योजनेचे सर्वेक्षण, दुर्गम भागातील शाळामध्ये विद्यार्थ्यांना प्यावे लागणारे दुषीत पाणी, अनेक शाळामध्ये शिक्षकांच्या रिक्त पद आदी महत्वाचे विषय असल्याने नाराजी व्यक्त झाली.