शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अष्टकोनी विहीरीला फुटला पाझर

By admin | Updated: May 31, 2017 05:29 IST

वसई किल्ल्यात असलेल्या अष्टकोनी या ऐतिहासिक विहीरीतील झरे मोकळे होऊ गोड पाण्याने विहीर भरायला सुरुवात झाली आहे. टिम

वसई : वसई किल्ल्यात असलेल्या अष्टकोनी या ऐतिहासिक विहीरीतील झरे मोकळे होऊ गोड पाण्याने विहीर भरायला सुरुवात झाली आहे. टिम आमची वसईने या विहीरीतील गाळ स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली होती. परिणामी विहीरीतील झरे मोकळे होऊन गोडे पाणी विहीरीत साचू लागले आहे.वसई किल्ल्यात शंभरच्या आसपास गोड पाण्याचे स्त्रोत असून त्यात विहीरी, कुंड यांचा समावेश आहे. मात्र, ही जलस्त्रोत नियमितपणे मोकळी न करण्यात आल्याने बंद झाली आहेत.किल्ल्यातील जलस्त्रोत मोकळी करण्याची मोहिम टिम आमची वसईने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक दुर्मिळ अष्टकोनी विहीर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. पर्यटकांनी सुंदर विहीरीत केरकचरा, दारुच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, दगड टाकून तिला गाळाने भरून टाकले होते.दुसरीकडे, विहीरीवर उगवलेल्या झाडांमुळे त्यात पालापाचोळा पडून विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर होती. थोड्या दिवसातच विहीरीत गोड े पाणी साचणार आहे. त्यामुळे यापरिसरातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होणार आहे. टप्याटप्याने वसई किल्ल्यातील इतरही जलस्त्रोतेही स्वच्छ केली जाणार आहेत.वाढत्या शहरीकरणामुळे वसई, विरार, नालसोपारा या भागामध्ये पाण्याची समस्या बिकट बनली आहे. पूर्वी या भागामध्ये विहिरींची संख्या मोठी होती. शहरातील जुन्या विहिरींवर काम सुरु केल्यास प्रभागातील पाण्याची समस्या सुटू शकेले.२१ मे मोहिम सुरु२१ मेपासून टिम आमची वसईने ही विहीर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यानंतर लायन्स क्लबच्या मदतीने विहीरीतील गाळ काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. गाळ काढल्यानंतर विहीर स्वच्छ झाली. त्यानंतर सहा ठिकाणांहून गोड पाण्याचे झरे वहायला सुरुवात झाली.