शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यापासून पुस्तकेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:59 IST

भयानक वास्तव : पुस्तके मिळणार कधी?, अभ्यास होणार कधी?

मनोर : पालघर तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्यांना तीन महिने उलटले तरी प्रकल विभागाच्या शिक्षण खात्याकडून पुस्तके मिळालेली नाहीत त्यामुळे त्या आदिवासी मुलांची मोठी कुचंबणा झाली आहे. त्याला जबाबदार असणाºया अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

आदिवासी प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाºया मेंढवण आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेणाºया आदिवासी मुलांना शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे ते अभ्यास काय करणार व येणाºया परीक्षेत काय लिहिणार? त्यामुळे त्यांचे हे शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याची वेळ आली आहे. मुलांचे पालक सध्या चिंतेत असून मेंढवण ग्रामदान मंडळचे अध्यक्ष बिस्तुर कुवर म्हणाले की, आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्यासारखे झाले आहे.प्रकल्प अधिकारी कटियार नॉट रिचेबल?इयत्ता नववीमध्ये एकूण मोठी पट संख्या आहे. त्यांना तीन महिन्यापासून पुस्तके मिळाली नाही. हे सर्व आदिवासी डहाणू प्रकल्प अधिकाºयांचा मनमानीमुळे घडले आहे. डहाणूचे आदिवासी प्रकल्प अधिकारी डहाणू सौरभ कटियार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया जाणून घेता आली नाही.