शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वसई परिसरांत बेकायदा राहणाऱ्या नायजेरियनांनी घेतला काढता पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 01:32 IST

पाेलीस कारवाईचा धसका : अनेकांच्या पासपाेर्टची मुदत संपली

नालासोपारा : शहरामध्ये बेकायदा नायजेरियन नागरिकांच्या वास्तव्याने गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर तुळिंज पोलिसांनी शोधमोहिम राबवून धडक कारवाई सुरू करून १४ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या कारवाईचा धसका घेत तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायजेरियन नागरिकांनी काढता पाय घेतल्याचे दिसून येत आहे.तुळिंज पोलिसांनी ज्या परिसरात नायजेरियन नागरिक आहेत, तेथे बैठका घेऊन जागरूकता अभियानाला सुरुवात केली आहे.  नालासोपाऱ्याच्या पूर्वेतील प्रगतीनगर, ९० फुटी रोड, रेहमतनगर, अलकापुरी व ओमनगर परिसरात मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक राहतात. पण, तुळिंज पोलीस ठाण्यात फक्त १९ नायजेरियनांची नोंद आहे. काही जणांचे पासपोर्ट आणि व्हिसाची मुदतही संपलेली आहे. या बेकायदा वास्तव्याविराेधात आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशानंतर पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, संजयकुमार पाटील आणि प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचा धसका घेत नायजेरियनांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे.बैठका घेऊन जनजागृतीतुळिंज पोलीस ठाण्याची हद्द लवकरच नायजेरियनमुक्त होईल, असे राजेंद्र कांबळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही कारवाई नेहमीच सुरू राहणार आहे. जागोजागी मोहल्ला कमिटीच्या मिटिंग घेऊन या परिसरातील नागरिकांना नायजेरियन नागरिकांना सदनिका भाड्यावर देऊ नका, असे आवाहनही केले आहे.