शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळी घरफोड्यांच्या टोळीस अटक

By admin | Updated: June 12, 2016 00:38 IST

वसई-विरारसह गुजरातमध्ये घरफोड्या करणाऱ्या नेपाळी गँगच्या दोघांना माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यातील एक आरोपी फरार झाला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी

वसई : वसई-विरारसह गुजरातमध्ये घरफोड्या करणाऱ्या नेपाळी गँगच्या दोघांना माणिकपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यातील एक आरोपी फरार झाला आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी लाखोंचा ऐवज जप्त केला आहे. दिवसा वॉचमनची नोकरी करणारे नेपाळीच रात्री घरफोड्या करीत असल्याचे उजेडात आले आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पेट्रोलिंंग करीत असताना तीन इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्यानंतर चौकशी केली असता त्यातील एक जण पसार झाला. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ही टोळी घरफोडी करण्यासाठी जात असल्याचे तपासात उजेडात आले. धर्मराज दाराम शर्मा (३५, रा. सह्याद्री सोसायटी) आणि प्रकाश पम गिरी (३५, रा. सैती अचल नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील धर्मराज सह्याद्री सोसायटीत वॉचमनचे काम करीत आहे. तो रहात असलेल्या सोसायटीच्या वॉचमन हाऊसची झडती घेतली असता एका बॅगेत ११ लाख ५८ हजार ४०० किंमतीचे सोने-हिऱ्याचे दागिने, ८७ हजार ६४० हजार रोख रक्कम, ९० हजार किंमतीचे मोबाइल, लॅपटॉप, घड्याळे, विदेशी नाणी मिळून १३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने माणिकपूर हद्दीत तीन तसेच सुरत येथे एक अशा चार घरफोड्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)